माह्नोमेन काउंटी (मिनेसोटा)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

माह्नोमेन काउंटी (मिनेसोटा)

माह्नोमेन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माह्नोमेन येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,४११ इतकी होती.

ही काउंटी व्हाइट अर्थ आरक्षणाचा भाग आहे.

या काउंटीची रचना २७ डिसेंबर, १९०६ रोजी झाली. या काउंटीला स्थानिक ओजिब्वे भाषेतील जंगली तांदूळ या शब्दापासून नाव दिले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →