माहितीचौकट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

माहितीचौकट

माहितीचौकट हा एक साचा असून, त्याचे निहित विषयावरील माहिती जमविण्याचा व त्यास प्रदर्शित करण्याचा (जसे एखादा दस्तऐवज इत्यादी) एक प्रकारचा उपसंच असतो.तो एक बांधीव दस्तावेज असतो ज्यात विशिष्त किंमत निर्धारीत करण्याचे गुणधर्म असतात विकिपीडियात तो लेखातील विषयात नमूद माहितीचा सारांश असतो. तो काही ठिकाणी माहिती सारणीच्या समकक्ष राहू शकतो. मोठ्या दस्तावेजात त्यास टाकण्याने तो माहितीस सारांशीकृत करतो. माहितीचौकट ही बहुदा एका कडपट्टी(साईडबार) स्वरूपात दर्शविण्यत येते.

माहितीचौकट ही एका वेगळ्या दस्तावेजात टाकून, त्यास आंतरविन्यासित करून, व त्यातील काही वा सर्व प्राचले नमूद केल्यास त्यास प्राचलीकरण म्हणता येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →