कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्टर कृष्णराव ('मास्तर कृष्णराव' हे नाव अधिक प्रचलित) (जानेवारी २०, १८९८ - ऑक्टोबर २०, १९७४) हे हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील गायक व मराठी संगीतनाटकांमधील संगीतकार आणि गायक-अभिनेते होते. गायनाचार्य भास्करबुवा बखल्यांचे ते पट्टशिष्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मास्टर कृष्णराव
या विषयावर तज्ञ बना.