मालती केशव जोशी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मालती केशव जोशी उर्फ मालती अनंत खरे (२० जून, १९२६:बडोदा -) यांनी गणित विषयात बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर १९५५ मध्ये एम.एड. केले. त्यानंतर त्यांनी बी.ए. गणित, एम. एड., डिप्लोमा इन टीचर ऑफ द डेफ एज्युकेशन (मॅंचेस्टर. यु. के.) केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →