मार्को ॲन्टोनियो रुबियो (इंग्लिश: Marco Antonio Rubio, २८ मे १९७१) हा एक अमेरिकन राजकारणी व कनिष्ठ सेनेटर आहे. २०११ सालापासून फ्लोरिडा राज्यातून सेनेटरपदावर असलेला रुबियो क्युबन वंशीय आहे.
एप्रिल २०१५ मध्ये रुबियोने २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी सालच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. परंतु बहुतेक सर्व राज्यांमध्ये अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर त्याने उमेदवारी मागे घेतली. डॉनल्ड ट्रम्प हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार बनला.
मार्को रुबियो
यामागील विज्ञान आणि इतिहास.