मारिया गॅब्रिएला बेअर्स (२० सप्टेंबर १८८३ - ३० डिसेंबर १९५९) ही एक बेल्जियन सेनेटर, स्त्रीवादी आणि ट्रेड युनियनिस्ट होती. मारिया बेअर्स नॅशनल व्हर्बंड डर क्रिस्टेलिजके व्रॉवेनगिल्डन (नॅशनल युनियन ऑफ ख्रिश्चन वुमेन्स गिल्ड्स)ची संस्थापिका होती. या संस्थेला सध्या फेमा या नावाने ओळखले जाते. १९३६ मध्ये, बेअर्स आणि मार्सल या बेल्जियममधील पहिल्या महिला सेनेटर होत्या. १९४५ मध्ये, त्या सिनेटच्या पहिल्या महिला सचिव आणि संसदीय आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मारिया गॅब्रिएला बेअर्स
यामागील विज्ञान आणि इतिहास.