मायकेल शुमाकर (३ जानेवारी, इ.स. १९६९:हुर्थ, पश्चिम जर्मन - )हा फॉर्म्युला वन शर्यतीतील माजी चालक असून त्याने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फॉर्म्युला वन स्पर्धा जिंकणारा तो पहिला जर्मन नागरिक असून त्याच्या यशामुळे ही स्पर्धा जर्मनी मध्ये फार लोकप्रिय झाली. २००६ सालाच्या फॉर्म्युला वन चहात्यांच्या सर्वेक्षणानुसार तो सर्वात लोकप्रिय चालक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मायकेल शुमाकर
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.