मानसरोवर हे भारतातील जयपूरमधील जयपूर मेट्रोच्या पूर्व-पश्चिम गुलाबी मार्गिकेवरील एक उन्नत स्थानक आहे. हे स्थानक सध्या या मार्गिकेच्या पश्चिमी टोकावरील अंत्यस्थानाक आहे. हे स्थानक ३ जून २०१५ रोजी उघडण्यात आले, आणि हे स्थानक येथील मानसरोवर कॉलनीला सेवा देते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मानसरोवर मेट्रो स्थानक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?