रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक (जयपूर)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

रेल्वे स्थानक मेट्रो स्थानक (जयपूर)

रेल्वे स्थानक (जयपूर) हे भारतातील जयपूरमधील जयपूर मेट्रोच्या पूर्व-पश्चिम गुलाबी मार्गिकेवरील एक उन्नत स्थानक आहे. हे स्थानक ३ जून २०१५ रोजी उघडण्यात आले. हे मेट्रो स्थानक जयपूर जंक्शन रेल्वे स्थानकाला जोडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →