मानवी शरीर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मानवी शरीर

मानवी शरीरात डोके व मान, मध्यशरीर (धड), दोन हात, दोन पाय या सहा भागांचा समावेश होतो.

अभ्यासाच्या सोयीसाठी हे सहा भाग पाडण्यात आले आहे. यांनाच 'षडंगशरीर' असे म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →