मानवत (परभणी)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मानवत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे.

==भौगोलिक स्थान== पूर्वी पाथरी तालुक्यात असलेले पाथरी पासून सात किलोमीटर अंतरावर मानवत हे शहर आहे २६ जानेवारी १९९८ पासून मानवत तालुका जाहीर करण्यात आले आहे मानवत मध्ये अंधारवड मारुती चित्राचा मारुती आणि अशाच नावाचे भरपूर प्रमाणात मारुतीचे मंदिर आहेत.

सोबतच मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती भरपूर मोठा मार्केट परिसर आहे. जिनिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आत्ता दवाखान्यासाठी ही प्रसिद्ध आहे मानवत मध्ये भरपूर मोठे मोठे दवाखाने आहेत. सोमवारी मानवत येथे बाजार भरतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →