हे जपानी नाव असून, आडनाव मात्सुओ असे आहे.
मात्सुओ बाशो (जपानी भाषा: 松尾 芭蕉 ; रोमन लिपी: Matsuo Bashō ;) (इ.स. १६४४ - नोव्हेंबर २८, इ.स. १६९४) हा जपानच्या एडो काळातील प्रख्यात कवी होता. हायकायनो रेन्गा या काव्यप्रकारातील रचनांसाठी बाशो त्याच्या काळी ख्यातनाम होता. His father may have been a low-ranking samurai, which would have promised Bashō a career in the military, but not much chance of a notable life. His biographers traditionally claimed that he worked in the kitchens. आता काही अनेक शतकांच्या टीका व समीक्षणांनंतरही त्याच्या छोट्या व सुबद्ध हायकूंमुळे तो हायकू-कवींमध्ये अग्रणी मानला जातो. त्याच्या काव्यरचना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून जपानात अनेक स्मारकांवर व वारसास्थळांवर त्यांतील अवतरणे नोंदवली आहेत.
मात्सुओ बाशो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.