जियेन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जियेन

जियेन (मे १७, इ.स. ११५५:क्योतो, जपान - ऑक्टोबर २८, इ.स. १२२५:शिगा, जपान) हा जपानी कवी, इतिहासकार व बौद्ध भिक्षू होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →