मांडू (मध्य प्रदेश)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मांडू (मध्य प्रदेश)

मांडू किंवा मांडवगड हे धार जिल्ह्यातील सध्याच्या मांडव क्षेत्रातील एक प्राचीन शहर आहे. हे भारतातील पश्चिम मध्य प्रदेशातील मालवा आणि निमार प्रदेशात धार शहरापासून ३५ किमी अंतरावर आहे. ११ व्या शतकात, मांडू हे तरंगगड किंवा तरंग राज्याचा उपविभाग होता. इंदूरपासून सुमारे १०० किमी (६२ मैल) अंतरावरील खडकाळ उतारावर वसलेले हे किल्लेदार शहर येथील वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.

१९९८ मध्ये ह्या प्राचीन शहराला भारतच्या जागतिक वारसा स्थानांच्या तात्पुरती यादी जोडले गेले. १९७७ च्या बॉलीवूड चित्रपट किनारा आणि त्यातील "नाम गुम जायेगा" या गाण्याचे चित्रीकरण मांडूमध्ये झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →