महेश भट्ट ( २० सप्टेंबर १९४९) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व कथाकार आहे. १९७४ सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने वयाच्या २६व्या वर्षी मंझिलें और भी हैं ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर फिल्मफेअरसह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महेश भट्ट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?