महिला आणि बाल विकास मंत्रालय हे एक भारत सरकारचे मंत्रालय असून महिला आणि बालके यांच्या कल्याणासाठी संबंधित कायदे तयार करणारी आणि प्रशासकीय यंत्रणा राबवणारी ही एक शिखर संस्था आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सध्याच्या मंत्री स्मृती इराणी असून त्या ३१मे २०१९ पासून या विभागाचे कामकाज सांभाळत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महिला आणि बाल विकास मंत्रालय (भारत)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?