महाराष्ट्रातील विविध परिषदांची यादी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

परिषद म्हणजे इंग्रजीत काउन्सिल. धर्म, शिक्षण, साहित्य, भूगोल विज्ञान अशा प्रकारच्या एखाद्या विषयाच्या अनुषंगाने समाजकार्यासाठी बनलेल्या आणि थोडेच सभासद असलेल्या समितीला परिषद म्हणतात.

महाराष्ट्रात अशा असंख्य परिषदा आहेत. त्यांचा परिचय करून देण्यासाठी खालील यादी उपयुक्त ठरावी. काही परिषदांचे अधिवेशन दरवर्षी भरते. मात्र, असे अधिवेशन अनेक वर्षांतून एकदाच भरल्याचीही उदाहरणे आहेत. :-



अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद : ही विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली राजकीय संघटना असलेल्या भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे.

राज्यस्तरीय अपंग परिषद :

आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह समर्थन व संघटन परिषद

इंडस्ट्रियल ट्रायबॉलॉजी परिषद : ह्या परिषदेचे अधिवेशन भारतात दर दोन वर्षांनी ट्रायबॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया भरवते.

इंडियन एअरोबायॉजिकल सोसायटीची परिषद/भारतीय वायुजीवशास्त्र सोसायटीची परिषद

ओबीसी धम्मपरिषद

औरंगाबाद शहर कुस्तीगीर परिषद

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद

कोकण मराठी साहित्य परिषद :

क्रीडा परिषद

राज्य ग्रंथालय परिषद :

चिपळूण नगर परिषद

छात्र परिषद : ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भगिनी संघटना आहे. कार्यक्षेत्र संपूर्ण भारत.

जागतिक रेल्वे परिषद

जिल्हा क्रीडा परिषद जालना, नागपूर, मुंबई, सातारा :

जिल्हा परिषद :

तत्त्वज्ञान परिषद

दलित समाज विकास परिषद :

निसर्ग संरक्षण आणि ग्रामीण विकास परिषद (आयोजक - सह्याद्री टायगर्स ग्रुप)

पत्रकार परिषद (वार्ताहर परिषद)

पश्चिम घाट परिषद :

पश्चिम महाराष्ट्र सांस्कृतिक परिषद

फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद

राष्ट्रीय बंधुता परिषद

मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद

मराठा आरक्षण संघर्ष परिषद

मराठी अभ्यास परिषद

मराठी तत्त्वज्ञान परिषद

मराठी मानसशास्त्र परिषद

मराठी वाङ्मय परिषद, बडोदे

मराठी विज्ञान परिषद

मराठी समाजशास्त्र परिषद

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद:

महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद :

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद

भूशास्त्रज्ञांची परिषद : ही पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र विभागातर्फे भरवण्यात आली होती.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद :

महाराष्ट्र परिचारिका परिषद (MNC)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद :

महाराष्ट्र मंत्रिपरिषद (मंत्रिमंडळ)

महाराष्ट्र मुद्रण परिषद

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (MSCERT)

महाराष्ट्र साहित्य परिषद :

महाराष्ट्र राज्य रक्तदान परिषद ((MSBTC)

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित केलेल्या यज्ञविरोधी परिषद

राज्य ग्रंथालय परिषद :

राज्यस्तरीय अपंग परिषद :

राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची विकास परिषद

राष्ट्रीय शिक्षण परिषद

वार्ताहर परिषद

विदर्भ कला परिषद

विद्यार्थी परिषद : ही शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ अशा शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांची समिती असते.

विधान परिषद :

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद :

राष्ट्रीय शिक्षण परिषद

राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद

श्रम उद्योग परिषद

संगीत रंगभूमि परिषद :

सत्यशोधक ओबीसी परिषद

सनदी लेखापालांची (चार्टर्ड अकाउंटन्‍ट्सची) परिषद :

समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन

समरसता साहित्य परिषद (पिंपरी-पुणे) :

समरसता साहित्य परिषद प्रकाशन : एक पुस्तक प्रकाशन संस्था

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कायदेतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय सहकार परिषद

हिंदी हैं हम हिंदोस्तॉं हमारा परिषद : या परिषदेच्या मागण्या -> मशीद, मदरशांसह सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या बांधकामांसाठी शासकीय अध्यादेश काढण्यात यावा आणि मुसलमानांना सरकारी नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षणाचा कोटा देण्यात यावा.

ज्ञानप्रबोधिनी(पुणे) या संस्थेतर्फे राष्ट्रीय परिषद. विषय : ’चाकोरी ओलांडताना-शोध २१व्या शतकातील प्रज्ञावंतांचा’

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →