महाराष्ट्रातील अध्यासनांची यादी

या विषयावर तज्ञ बना.

महाराष्ट्रातील विद्यापीठांत अनेक देणगीदारांनी काही खास विषयांच्या संशोधनासाठी अध्यासने (एकूण ७०हून अधिक) ठेवली आहेत. खालील यादीत विद्यापीठानुसार अध्यासनांची नावे दिली आहेत. अध्यासनांनाच अभ्यासने किंवा विद्यासने म्हणतात.



महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतील अध्यासने

यांतील अनेक अध्यासने राज्यशासनाची तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने बंद आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →