महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गोवा राज्यातील एक महाराष्ट्रवादी पक्ष आहे.गोवा मुक्त झाल्याबरोबर मुंबईतील काही मंडळीनी महाराष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याचे ठरविले.गोवा हिंदू असोसिशिएनच्या हॉलमध्ये पहिली बैठक घेण्यात आली. बांदोडकर त्या बैठकीला हजर होते. गोव्याच्या राजकारणावर सत्ता गाजवणारा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोव्याच्या राजकारणात काही काळ विरोधी पक्षाची भूमिका यशस्वीपणे बजावणारा युनायटेड गोवन्स पक्ष या दोन पक्षानी गोव्यातील जनतेमध्ये आपले कार्य सुरू केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.