महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी

महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्र विधानपरिषदेचा निवडून आलेला सदस्य असतो, जो महाराष्ट्र विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. महाराष्ट्र विधानपरिषदेचा विरोधी-पक्षनेते हे सरकारी पक्षानंतर सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचे "विधिमंडळ गटप्रमुख" देखील असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →