महाराष्ट्र विधान परिषदेचे उप-सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे सभापतींच्या अनुपस्थितीत अध्यक्षस्थान भुषवतात. उप-सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते.
सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतींची यादी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!