महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) (प्रचलित नाव : एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.