महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. १९९६ मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
हा पुरस्कार पुढील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो : आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.