महाराष्ट्र कल्चरल सेंटर (नाट्यसंस्था)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही एक मराठी नाट्यसंस्था आहे. ज्योत्स्ना भोळे या संस्थेच्या अनेक वर्षे अध्यक्षा होत्या.



महाराष्ट्र कल्चरल सेंटरने रंगमंचावर सादर केलेली नाटके



अपूर्णात्‌ अपूर्णम्‌

अलिबाबा आणि चाळिशीतले चोर

ना येती उत्तरे

नेव्हर माईंड

रस्त्यावरचं गाणं

शोकपर्व

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →