महाराणी ताराबाईंच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ताराबाई भोसले यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी :



ताराराणी आघाडी : कोल्हापूर महापलिकेच्या निवडणुकीतील एक पक्ष

ताराराणी चौक (जुने नाव - कावळा नाका), कोल्हापूर

ताराबाई पार्क (एक उच्चभ्रू लोकांची वस्ती), कोल्हापूर.

ताराराणी पुतळा, कोल्हापूर

ताराराणीचा अश्वारूढ पुतळा. ताराराणी चौक, कोल्हापूर

शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचा खेळाडूंसाठी महाराणी ताराराणी पुरस्कार

ताराराणी मार्केट, कोल्हापूर

ताराराणी मुख्य बंबखाना, ताराराणी चौक, कोल्हापूर

ताराबाई रोड, कोल्हापूर

ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →