मर्सिडिस बेन्झ ही जर्मन कम्पनी डेमलर एजी यांचा बहुराश्टीय विभाग आहे. हा एक ब्रांड असुन तो कार, ट्रक आणि बस साठी आहे.मर्सिडिस बेन्झचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे. सर्वप्रथम १९२८ मधे डाईमलर-बेंझ या नावाने हा ब्रांड समोर आला. मर्सिडिस बेन्झ हा ब्रांड १९०१ मधे Daimler Motoren Gesellschaft यांच्या कडून वितरित केला गेला. सर्वप्रथम मर्सिडिस बेन्झ
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मर्सेडिझ-बेंझ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.