मराठी भाषेचे लेखन तीन लिपींमध्ये केले जाते.
०१) बाळबोध लिपी
०२) मोडी लिपी - देवगिरीच्या यादवांच्या काळापासून १९५७ पर्यंत या लिपीमध्ये लेखन होत होते.
०३) देवनागरी लिपी - सध्या मराठीची प्रचलित असलेली लिपी म्हणजे देवनागरी लिपी.
मराठीच्या लिपी
या विषयावर तज्ञ बना.