हैलोंगच्यांग

या विषयावर तज्ञ बना.

हैलोंगच्यांग

हैलोंगच्यांग (देवनागरी लेखनभेद: हैलोंग्च्यांग, हैलोंग्ज्यांग, हैलुंग्ज्यांग; सोपी चिनी लिपी: 黑龙江省 ; पारंपरिक चिनी लिपी: 黑龍江省 ; फीनयिन: Hēilóngjiāng Shěng; ) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे. हार्पिन येथे हैलोंगच्यांगाची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →