मराठी गझलकार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधव ज्युलियन यांना दिले जाते. यापूर्वी पंतकवी मोरोपंतांनीही हा काव्यप्रकार हाताळला होता. त्याला ते गज्जल म्हणत. मोरोपंतांनंतर माणिकप्रभूंनी मराठीत गझला लिहिल्या. मात्र, माधव ज्युलियनांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत चिरप्रस्थापित केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →