मराठा सुतार, कवड्या सुतार, कातफोडया तथा वाढई (शास्त्रीय नाव:पिकॉइेस मऱ्हाटेन्सिस) हा एक छोटा पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये यलोफ्रंटेड पाइड किंवा मऱ्हाटा वूडपेकर असे नाव आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठा सुतार
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?