मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचा एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कारण, दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि हा भाग स्वतंत्र भारताचा एक बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →