मनोरमा (तमिळ अभिनेत्री)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मनोरमा (तमिळ अभिनेत्री)

गोपीशांता तथा मनोरमा (२६ मे १९३७, मन्नारगुडी, तमिळनाडू - १० ऑक्टोबर २०१५) ही एक भारतीय अभिनेत्री होती. हिने सुमारे १,५०० चित्रपट, ५,००० नाटके व अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →