मनोरमा अनंत राईलकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मनोरमा अनंत राईलकर (जन्म : १९२०; - २१-०६-२०१०) या मराठी नाटकांत काम करणाऱ्या एक अभिनेत्री होत्या. त्या मूळ अलिबागच्या होत्या. इ.स. १९४३मध्ये मनोरमाबाई राईलकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. नाटकाचे दौरे चालू असताना त्यांची अनंत राईलकर यांच्याशी ओळख झाली आणि त्या त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →