मनिसा (तुर्की: Manisa ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागातील एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १३.५ लाख आहे. मनिसा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मनिसा प्रांत
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?