मनदीप सिंग ढिल्लाँ हे भारतीय वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर चालक होते. ४ जुलै, २०२० रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनांत अडकलेल्या लोकांना वाचवित असताना त्यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा मृत्यू झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मनदीप सिंग ढिल्लाँ
थोडक्यात पण महत्त्वाचे.