मनक्कट्टू देवीचे मंदिर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मनक्कट्टू देवीचे मंदिर

मनक्कट्टू देवीचे मंदिर हे केरळमधील एक मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण भारतीय राज्य केरळमधील अलप्पुळा जिल्ह्यातील कार्तिकपल्ली तालुक्यातील पल्लीपड येथे आहे. ते नांगियारकुलंगारा मावेलीकारा रस्त्यावर हरिप्पाडच्या पूर्वेला ४ किमी. अंतरावर स्थित आहे. हे चार एन एस एस करायोगम्स (थेक्कुम्मुरी, कोट्टाक्ककम, नादुवट्टोम आणि थेक्केकारा किझक्कू) अंतर्गत येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →