मन ही ज्ञान, विचार, स्मरण, भावना, कल्पना, तर्क आणि चेतना यांसारख्या मानसिक प्रक्रियांशी संबंधित संकल्पना आहे. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या मानसिक प्रक्रियांचा संबंध मेंदूच्या कार्याशी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.