मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे १९३२ साली स्थापन करण्यात आले. देशभरात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऊस संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी देशभर सतरा संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली. हे केंद्र त्यापैकी असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरीच्या अंतर्गत काम करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!