रायझोबियम जीवाणू किंवा रायझोबियम बॅक्टेरिया हे मुख्यतः द्विदल धान्याच्या मुळ्यांवर सहजीवन पद्धतीने गाठी निर्माण करून रहातात. हे जीवाणू हवेतील नत्रस्थिरीकरण तथा मातीतील नत्र विघटनाचे काम करतात. या बदल्यात वनस्पती त्यांना आपल्या मुळ्यात संरक्षण देतात व प्रकाशसंश्लेषण द्वारे निर्माण केलेली शर्करा (कर्ब संयुगे) अन्न म्हणून देतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रायझोबियम जीवाणू
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!