प्राध्यापक मधुकर तोरडमल ऊर्फ मामा तोरडमल ( २४ जुलै १९३२; - मुंबई, २ जुलै, २०१७) हे मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संस्थाचालक आणि नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेता होते. ते मूळचे अहमदनगरचे रहिवासी होते. त्यामुळे त्यांना अहमदनगरला २००३ साली झालेल्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करावयचा मान मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मधुकर तोरडमल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!