मदुराई विमानतळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मदुराई विमानतळ

मदुराई विमानतळ (आहसंवि: IXM, आप्रविको: VOMD) (तमिळ: மதுரை வானுர்தி நிலையம்) हा भारताच्या मदुराई शहराजवळील एक विमानतळ आहे. १९५७ साली बांधला गेलेला हा विमानतळ मदुराई रेल्वे स्थानकापासून १२ किमी अंतरावर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →