मदनलाल धिंग्रा (१८ सप्टेंबर, १८८३:अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत – १७ ऑगस्ट, १९०९:पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २० व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मदनलाल धिंग्रा
थोडक्यात पण महत्त्वाचे.