मदन पुरी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मदन पुरी (१९१५ - जानेवारी १३, १९८५) हे चित्रपट अभिनेते होते. मदन पुरी हे लाला निहालचंद (वडील) आणि वेद कौर (आई) या दंपत्तीच्या पाच अपत्यांपैकी दुसरे अपत्य आणि अमरीश पुरी यांचे मोठे बंधु होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →