मणिपूरचे राज्यपाल हे मणिपूर राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, इंफाळ येथे आहे. ला. गणेशन यांनी २७ ऑगस्ट २०२१ रोजी मणिपूरचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मणिपूरचे राज्यपाल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.