मगध विभाग हा भारताच्या बिहार राज्याचा एक प्रशासकीय भौगोलिक विभाग आहे. गया हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ५ जिल्हे आहे:
गया जिल्हा
नवदा जिल्हा
औरंगाबाद जिल्हा
जहानाबाद जिल्हा
अरवल जिल्हा
मगध हे मगही संस्कृतीचे उगमस्थान आहे. येथे लोक मगही भाषा बोलतात. २०२१ मध्ये विभागीय आयुक्त प्रेम सिंग मीना हे बिहार केडरच्या २००० च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते.
मगध विभाग
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.