पाटणा विभाग हा भारताच्या बिहार या राज्याच्या नऊ प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. पाटणा हे विभागाचे मुख्यालय आहे. १८२९ मध्ये स्थापित झालेला हा राज्याच्या सर्वात जुन्या विभागांपैकी एक आहे. ह्यात विभागात ६ जिल्हे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाटणा विभाग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!