मंगोल साम्राज्य

या विषयावर तज्ञ बना.

मंगोल साम्राज्य

मंगोल साम्राज्य हे तेराव्या व चौदाव्या शतकामधील एक अत्यंत बलाढ्य साम्राज्य होते. मंगोल हे जगातील आजवरचे सर्वात मोठे साम्राज्य मानले जाते. मध्य आशियामध्ये स्थापन झालेले हे साम्राज्य यशाच्या शिखरावर असताना पूर्व युरोपापासून जपानच्या समुद्रापर्यंत (सायबेरियासह), तसेच दक्षिणेकडे भारतीय उपखंड, आग्नेय आशिया व मध्यपूर्वेपर्यंत पसरले होते. सुमारे २.४ कोटी चौरस किमी पसरलेल्या मंगोल साम्राज्याने पृथ्वीवरील १७ टक्के भाग काबीज केला होता.

मंगोल साम्राज्याचा उदय मंगोल जमातीच्या लोकांमधून चंगीझ खानाच्या नेतृत्वाखाली झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →