मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ(आहसंवि: IXE, आप्रविको: VOML)(,हे भारताच्या कर्नाटक राज्यात मंगळूर येथे असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यास पूर्वी 'बाजपै विमानतळ' असे नाव होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →