भोवडे हे गाव संगमेश्वर तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे.ते तालुक्याच्या आग्नेय दिशेला १६°५७'४४" उत्तर अक्षवृत्त ते ७३°४३'१६" पूर्व रेखावृत्ता दरम्यान विशाळगडाच्या पायथ्याशी व काजळी नदीच्या तीरावर वसलेलं आहे.भोवडे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 909.43 हेक्टर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भोवडे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!