भैरवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. भैरवगड या नावाचे एकूण पाच किल्ले महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकी हा एक. बाकीचे असे : मोरोशीचा भैरवगड (ठाणे जिल्हा), कणकवलीजवळचा नरडव्याचा भैरवगड (सिंधुदुर्ग जिल्हा), कोथळ्याचा भैरवगड, शिरपुंजेचा भैरवगड (दोन्ही अहमदनगर जिल्हा).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भैरवगड
यामागील विज्ञान आणि इतिहास.